नुकतचं विराट आणि अनुष्का यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. त्यानंतर अनुष्का सोबत विराट खूपच कमी वेळ राहीला आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याला रवाना झाला. त्यामुळे आता विराटला अनुष्काची खूपच आठवण येत असल्याचं दिसत आहे.टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews